Home भारत सरकार उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11-12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राला भेट देणार

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11-12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राला भेट देणार

0

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 आणि 12 जुलै 2024 रोजी मुंबईला भेट देणार आहेत.

उपराष्ट्रपती 11 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करतील.

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, उपराष्ट्रपती मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) च्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत राजभवनालाही भेट देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here