Home राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) Sunil Tatkare – यांच्या प्रमुख उपस्थितीतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात वेगवेगळ्या लोकसभा...

Sunil Tatkare – यांच्या प्रमुख उपस्थितीतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांची व मुंबईची आढावा बैठक संपन्न झाली.

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाच्या संपर्क कार्यालयात बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव, परभणी लोकसभा मतदारसंघांची व मुंबईची आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,अल्पसंख्याक सेलचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, महिला कार्याध्यक्ष आरती साळवी, मागासवर्गीय सेलचे राज्य प्रमुख सुनील मगरे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण, सोशल मीडिया सेलचे राज्यप्रमुख सुदर्शन जगदाळे, मुंबई युवक अध्यक्ष सुनील गिरी आणि लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here