पुणे
Wadia College Incident – NSUI प्रतिनिधी मंडळाची बैठक पोलीस अधिकाऱ्यांसमोर संपन्न झाली
PUNE :- वाडिया कॉलेज मध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल आज महाविद्यालय संचालक व NSUI प्रतिनिधी मंडळाची बैठक पोलीस अधिकाऱ्यांसमोर संपन्न झाली . संचालक उत्तर देण्यामध्ये टाळाटाळ करत आहे हे दिसून येतंय म्हणून दोन्ही संचालकांना या प्रकरणात सह आरोपी करा अशी पोलीस अधिकाऱ्यांना NSUI प्रदेश अध्यक्ष अमीर शेख ,उपाध्यक्ष उमेश कंधारे ,अक्षय जैन ,भूषण रानभारे यांनी विनंती केली .